Live Page

नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे यासाठी शासन नेहमी आग्रही असते. या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणेसाठी उस्मानाबाद जिल्हा परिषद मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत “दिव्यांगसाथी हि वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे.

My advice to other disabled people would be, concentrate on things your disability doesn’t prevent you doing well, and don’t regret the things it interferes with. …

छत्रपतींचे मावळे गरजूंसाठी धावले
छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष धनंजय वळेकर सचिव श्री रामभाऊ पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुक्यातील अतितीव्र दिव्यांग बांधवांना आत्ता पर्यंत 500 अन्नधान्य किट वाटप करण्यात आले, हे किट वाटप करताना संस्थापक अध्यक्ष धनंजय वळेकर साहे ब , सचिव श्री रामभाऊ पवार साहेब, पत्रकार अजय पवार साहेब, शिवनेरी पब्लिक स्कूलचे धीरज शेळके साहेब महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष तानाजी घोडके जिल्हाध्यक्ष अमोल शेळके तसेच प्रतिष्ठान मधील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये परंडा तालुक्यामध्ये अतितीव्र दिव्यांगांना आज वाकडी, कादलगाव येथे अन्नधान्य किट वाटप करण्यात आले या योजनेबद्दल प्रत्येक दिव्यांगाच्या नागरिकांमध्ये या प्रतिष्ठानबद्दल एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे , हे आपले प्रतिष्ठान हक्काचे प्रतिष्ठान अशी ओळख प्रतिष्ठाणाची झाली आहे

Branding

We help companies define a clear brand identity that will carry them through their financing rounds.

Web Design

D.i.i.T Computer Center & Typing Institue, Paranda Tal. Paranda Dist.

Digital Marketing

From developing a marketing strategy to managing campaigns, we can handle all your marketing and advertising needs.


प्रदीप नरहरी डोके
संस्थापक /अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना
श्री . रामभाऊ भगवान पवार
संस्थापक /सचिव
छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान , परंडा

About

!!अपंगाना (दिव्यांग) साथ द्या,
अपंगाचे जीवन सुधारा !!

Get in Touch

My advice to other disabled people would be, concentrate on things your disability doesn’t prevent you doing well, and don’t regret the things it interferes with. …

Email :- mrdsparanda@gmail.com
Phone No :- (02477) 232161
Add:- Near Bus Depo Behind Saddiwal
Complex, Paranda Tal Paranda
Dist Osmanabad 413502

Opening Hours

Monday
9:00 am – 5:00 pm
Tuesday
9:00 am – 5:00 pm
Wednesday
9:00 am – 5:00 pm
Thursday
9:00 am – 5:00 pm
Friday
9:00 am – 5:00 pm
Saturday
Closed
Sunday
Closed

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started